Tarun Bharat

विंडीजचा कसोटी संघ जाहीर

किंग्जस्टन : यजमान विंडीज आणि पाक यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला जमैकातील सबिना पार्क मैदानावर येत्या गुरूवारपासून प्रारंभ होत आहे. या कसोटी मालिकेसठी विंडीजचा 17 जणांचा संघ जाहीर करण्यात आला. वेगवान गोलंदाज चेमर होल्डर तसेच शमारह ब्रुक्सचे संघात पुनरागमन झाले असून डरेन ब्रॅव्हो आणि गॅब्रियलला विश्रांती देण्यात आली आहे. उभय संघातील पहिली कसोटी 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान तर दुसरी कसोटी 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान खेळविली जाणार आहे. या कसोटी मालिकेसाठी क्रेग ब्रेथवेटकडे विंडीजचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

विंडीज संघ- क्रेग ब्राथवेट (कर्णधार), ब्लॅकवूड, बॉनेर, ब्रुक्स, कॉर्नवॉल, चेस, जोशुआ डिसिल्वा, हॅमिल्टन, चेमार होल्डर, जेसन होल्डर, होप, जोसेफ, मेयर्स, पॉवेल, रॉच, जेडन सील्स आणि जोमेल वारिकन.

Related Stories

पुन्हा परतणार का झहीर-नेहराचे सुवर्णयुग?

Patil_p

रियल माद्रीदकडे स्पॅनीश सुपर चषक

Patil_p

ऍशेस मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा

Patil_p

मुष्टीयोद्धा अमिर खानची निवृत्तीची घोषणा

Patil_p

Tokyo Paralympics : भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी; सेमी फायनलमध्ये एन्ट्री

Tousif Mujawar

अँडरसनचे 5 बळी, सिबलीचे नाबाद अर्धशतक,

Patil_p
error: Content is protected !!