Tarun Bharat

विजापूर शहरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला

प्रतिनिधी / विजापूर

विजापूर शहरातील शिवाजी सर्कलनजीक आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पाण्याची वाहतूक करणार रिकामी टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. सुदैवाने या अपघातात चालक बचावला.

अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी विजापूर संचार विभागातील पोलिसांनी या अपघाताची माहिती दिली. यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी टँकर बाजूला केला.

Related Stories

राज्यात तिसऱ्या लाटेपूर्वी ७५ टक्के प्रौढांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न: उपमुख्यमंत्री

Archana Banage

बेंगळूरमध्ये मुसळधार पावसाने रहदारी विस्कळीत

Archana Banage

न्यायालयीन चौकशीबाबत भूमिका स्पष्ट करा

Amit Kulkarni

कर्नाटक : अर्थसंकल्पात महिलांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल : मुख्यमंत्री

Archana Banage

लसीकरण केंद्रे अद्याप कार्यरत का नाहीत ?

Archana Banage

कर्नाटक: विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके नसल्याने शाळेत जाऊन काय उपयोग?: उच्च न्यायालय

Archana Banage