Tarun Bharat

विज्ञान प्रदर्शनास उत्साहात प्रारंभ

Advertisements

वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली ( ता पन्हाळा ) येथील यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमीत आज गुरुवारी सकाळी पुरस्कारप्राप्त विज्ञान प्रदर्शनास उत्साहात प्रारंभ झाला असून यामध्ये ५३४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यशवंत अकॅडमीच्या विविध दालनात व प्रवेश मार्गावर विद्यार्थ्यांनी स्वत्ताच्या कल्पनातून साकारलेल्या विज्ञान प्रयोगाबरोबरच सामाजिक प्रश्नावर तसेच मानवी रहाणीमानात होत गेलेले बदल, तसेच वैज्ञानिक झालेल्या प्रगतीची माहिती देणारे फलक या प्रदर्शनाचे वेगळे वैशिष्ठ्ये ठरले आहे. डॉ. प्रिती सांळोखे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यामध्ये ४४७ विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले अनेक शाळानी या प्रदर्शनास भेट दिली असून यावेळी यशवंत शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील,विश्वस्त विनीता पाटील,प्राचार्य माधवी के.पालक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 

Related Stories

कोल्हापूर जिल्हा क्षयरोग केंद्राला रौप्यपदक प्रदान

Abhijeet Shinde

उमेदवारीसाठी 10 वेळा फोन केला, आता प्रशासक घेऊन निवडणूक लढवा-संजय पवार

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : रक्षाविसर्जनाच्या जेवणातून मानेवाडी येथील 37 जणांना विषबाधा

Abhijeet Shinde

जिल्हय़ातील १४ मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वाहतुक सुरू

Abhijeet Shinde

गगनबावडा येथे बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक प्रकरणी कारवाई

Abhijeet Shinde

कोल्हापूर : जादा परताव्याच्या अमिषाने २ कोटी ९ लाखांचा गंडा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!