Tarun Bharat

विदेशी चलन साठा विक्रमी स्तरावर

Advertisements

नवी दिल्ली

 23 ऑक्टोबरला संपलेल्या आठवडय़ात विदेशी चलन साठा 5.412 अब्ज डॉलर्सने वाढून 560.532 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. हा आकडा आजवरचा विक्रमी स्तरावरचा मानला जात आहे. 16 ऑक्टोबरला संपलेल्या आठवडय़ात 3.615 अब्ज डॉलर्सच्या भरीसह विदेशी चलन साठा 555.12 अब्ज डॉलर्सवर राहिला होता. दुसरीकडे रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार भारताच्या सुवर्ण साठय़ातही 175 दशलक्ष डॉलर्सची भर पडली आहे. हा साठा 36.860 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

Related Stories

गव्हाची 34,917 टनाची खरेदी

Patil_p

मायक्रोसॉफ्ट नोएडामध्ये प्रकल्प उभारणार

Patil_p

डिशवॉशर विक्रीसाठी गोदरेजचे प्रयत्न

Patil_p

तेजीच्या सुरूवातीनंतर शेअर बाजार घसरणीसह बंद

Patil_p

देशाची निर्यात 0.67 टक्क्यांनी वाढली

Patil_p

झोमॅटोत गुंतवणूक वाढली

Patil_p
error: Content is protected !!