Tarun Bharat

विदेशी चलन साठय़ात पुन्हा घट

मुंबई

 भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार मागच्या आठवडय़ात विदेशी चलन साठय़ात 2.6 अब्ज डॉलर्सने घट झाली आहे. विदेशी चलन साठा घटीनंतर 619.6 अब्ज डॉलर्सवर घसरला आहे. शेअर बाजारात होत असलेल्या दोलायमान स्थितीमुळे साठा घटतो आहे. याच्या मागच्या आठवडय़ातही चलन साठय़ात 10 अब्ज डॉलर्सची घट झाली होती. तर तिकडे सोन्याच्या किमती घटल्याने सोने साठय़ातही घट दिसून आली आहे.

Related Stories

स्विस ई मोबिलिटीसोबत टीव्हीएसची हातमिळवणी

Patil_p

सरकारने फ्लीपकार्टला परवानगी नाकारली

Patil_p

भारताची अर्थव्यवस्था 4 टक्के आक्रसणार

Patil_p

सेन्सेक्सची 300 अंकांची घसरण

Patil_p

शेअर बाजार सलग दुस-या दिवशी घसरणीत

Patil_p

ऑईल इंडियाचा तिमाहीत नफा तिपटीने वाढला

Patil_p