Tarun Bharat

विद्युत वाहिनीच्या धक्क्याने न्यू वाडदेमधील तरुणाचा मृत्यू

Advertisements

उचगांव / वार्ताहर

विद्युत वाहिनीचा धक्का बसून राहुल अर्जुन लोखंडे (वय 29, रा वेंकटेशनगर, न्यू वाडदे, ता करवीर) या तरुणाचा मृत्यू झाला. हा प्रकार न्यू वाडदे येथील वेंकटेश नगरजवळ झाला.

याबाबतची फिर्याद मृताचे वडील अर्जुन विठ्ठल लोखंडे ( रा. न्यू वाडदे ) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. व्यंकटेश नगर जवळून जाणाऱ्या 36 केवी पट्टणकडोली फिडरच्या विद्युत वाहिनीचा धक्‍का राहुल लोखंडे याला बसल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असुन अधिक तपास पोलिस हवालदार विराज डांगे करीत आहेत.

Related Stories

कोल्हापूर : घशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Archana Banage

नांदणीतील पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू

Archana Banage

मला गाडीने नको, विमानाने न्या; नाहीतर…

datta jadhav

संचारबंदीचे उल्लंघन : गुरुदत्त साखर कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल

Archana Banage

कोल्हापूर : रांगोळीत सरपंच व सदस्यात हाणामारी

Archana Banage

किल्ले पन्हाळगडाचे अस्तित्व पुन्हा धोक्यात

datta jadhav
error: Content is protected !!