Tarun Bharat

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले सातारा जिल्हा दौऱ्यावर

प्रतिनिधी / सातारा

राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे सातारा जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि.6नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 22.30 महाबळेश्वर येथे आगमन व राखीव. मुक्काम व महाबळेश्वर. शनिवार दि. 7 नोव्हेंबर 2020 रोजी दिवसभर महाबळेश्वर येथे राखीव.

रविवार दि. 8 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 3 वा. महाबळेश्वर येथून खाजगी वाहनाने कराड कडे प्रयाण. सायं. 5.35 वा. द फर्न रेसिडेन्सी, एनएच 4, कराड येथे आगमन व चि.सौ.कां. तेजस्विनी साळुंखे व चि. राहूल पाटील यांच्या शुभविवाहास उपस्थिती. सायं. 6.30 वा. कराड येथुन खाजगी वाहनाने मुंबईकडे प्रयाण करतील

Related Stories

खटाव येथे दुचाकीच्या धडकेत वायरमन चा मृत्य

Omkar B

सातारा जिल्ह्यातील १६३ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

Archana Banage

पालिकेतल्या कर्मचायांसाठी राखीव बेड ठेवा

Patil_p

सातारा : गांजा विक्रीसाठी निघालेल्या दोघांना अपशिंगेजवळ अटक

datta jadhav

जिह्यात देशी दारुच्या अड्डयावर छापे

Patil_p

सातारा : चोवीस तासात 34 बाधितांचा मृत्यू

datta jadhav