Tarun Bharat

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्चपासून

प्रतिनिधी / पणजी

गोवा राज्य विधानसभेचे अधिवेशन दि. 24 मार्च रोजी सुरु होणार आहे. ते तीन आठवडे चालेल. या अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे निवडणूक पूर्व अर्थसंकल्प मांडणार आहेत.

निवडणूक वर्ष असल्याने अर्थसंकल्प या अधिवेशनातच संमत करावयाचे सरकारने ठरविले आहे. त्यामुळे एप्रिलच्या तिसऱया आठवडय़ात संपूर्ण अर्थसंकल्प संमत होईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पासंदर्भात अधिकाऱयांच्या बैठका घेऊन अर्थस्थितीचा आढावा घेण्याचे सत्र चालू ठेवले आहे.

Related Stories

बाबांनो, आमकां गोंयात व्हरा एकदाचे…

Omkar B

आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासाठी घोगळ मंदिरात महामृत्युंजय जप

Patil_p

मुक्तीनंतरची गोव्याची प्रगती प्रशंसनीय

Patil_p

”टीएमसी आणि आयपॅक मतदारांचा डेटा गोळा करत आहेत”

Abhijeet Khandekar

गुळेलीत सरकारी जमिनीत चिरेखाणीचा व्यवसाय

Patil_p

दागिने चोरीप्रकरणी दोघां संशयिताना अटक

Amit Kulkarni