Tarun Bharat

विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान : शिक्षणमंत्री

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत ६ हजार ४१२ प्राथमिक, तर ९८९ माध्यमिक आणि ३ हजार १२५ पीयू महाविद्यालये स्थापन झाली आहेत. अशी माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस.सुरेश कुमार यांनी दिली.

विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी त्यांनी अशा शैक्षणिक संस्थांना अनुदान मिळावे या मागणीसाठी बसवराज होरट्टी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठित केली गेली. समितीच्या शिफारशींच्या आधारे टप्प्याटप्प्याने या संस्थांना अनुदान दिले जाईल. समितीच्या अहवालानुसार, या कालावधीत स्थापन झालेल्या प्राथमिक शाळेतील १९ हजार ६५६शिक्षकांच्या पगारासाठी ८१९६५.६२ लाख रुपये, माध्यमिक शाळांमधील १२ हजार ३१ शिक्षकांना ६८२२१.७५ लाख रुपये वेतन द्यावे लागेल.

Related Stories

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पंतप्रधान मोदींना कोविड परिस्थितीची दिली माहिती

Abhijeet Shinde

पोटनिवडणूक सरकारसाठी धोक्याची घंटा: सिद्धरामय्या

Abhijeet Shinde

ईश्वरप्पा यांनी मंत्रिपदाचा दिला राजीनामा

Abhijeet Shinde

मधमाश्यांची खोकी असणारे कुंपण रोखणार हत्ती-मानव संघर्ष

Amit Kulkarni

आमदार संगमेश यांच्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांनी सर्व ‘सिंगल-स्क्रीन थिएटर’वरील मालमत्ता कर माफ करण्याचे दिले आदेश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!