Tarun Bharat

विनाकारण घराबाहेर पडल्यास पाचशे रुपयांचा दंड

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक बाबी, अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी घरातून बाहेर पडताना व परत घरी येईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱयावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील, असे कळविले असताना देखील बरेचसे नागरिक मास्कचा वापर न करता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरी, ग्रामीण भागामध्ये नागरिक विनाकारण घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यक्तीकडून 500 रुपये दंड आकारण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार दंडाची आकारणी पोलीस विभाग, ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱयांनी व शहरी भागात पोलीस विभाग, संबंधित नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद विभागातील अधिकारी, कर्मचाऱयांनी करावी, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.

Related Stories

गांजा पिकवायला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागावी; सदाभाऊ खोतांची खोचक मागणी

Archana Banage

KK; रंकाळा महोत्सवात के.के.च्या जादूई आवाजाची मोहिनी !

Abhijeet Khandekar

राज्यात तुरळक पावसाचा इशारा

datta jadhav

कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात पूर्ण लॅाकडाऊन?;आज निर्णयाची शक्यता

Archana Banage

कामगार, शेतकऱ्यांना कोणी वाली नाही

datta jadhav

प्रांत कार्यालयाच्या आवारातील पार्किंगची समस्या सुटणार

Patil_p
error: Content is protected !!