Tarun Bharat

विमा हप्त्याच्या रक्कमेत होणार वाढ

मुंबई

 ठराविक कालावधीकरीता घेण्यात येणाऱया टर्म इन्शुरन्सकरीता (विमा) आता ग्राहकांना लवकरच अधिकचे पैसे मोजावे लागणार असल्याचे समजते. ठराविक मुदतीच्या विमा पॉलिसींच्या हप्ता रक्कमेत आता वाढ होणार आहे. ही वाढ 25 ते 30 टक्के इतकी असेल असेही सांगितले जात आहे. या नव्या वाढीबाबत विमा क्षेत्रातील 8 ते 10 कंपन्यांनीही तयारी केली असल्याचे समजते. त्यामुळे विमाधारकांना आता यापुढे जादा रक्कम बाजुला काढावी लागणार आहे.

Related Stories

कार्सची मागणी वाढली; कमी चिपमुळे ग्राहक प्रतीक्षेत

Patil_p

रिलायन्स इंडस्ट्रिजचा नफा 17 हजार कोटीवर

Patil_p

न्यूहॉलंडकडून पाच लाख ट्रक्टर्सची निर्मिती

tarunbharat

टीव्हीएस मोटारकडून मोबाईल ऍप लाँच

Patil_p

‘टीव्हीएस’च्या फर्ममध्ये बीएमडब्लू मोटारसायकलचे उत्पादन

Omkar B

लिखिता इन्फ्रास्ट्रक्चरला मिळाले कंत्राट

Patil_p
error: Content is protected !!