Tarun Bharat

विराजस-शिवानीने बांधली लग्नगाठ

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन टीम

गेले काही दिवस विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु होती.अखेर अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर ते विवाहबंधनात अडकले आहेत.या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.तसेच या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.दोन दिवसांपूर्वी दोघांच्या घरी लग्नाची तयारी सुरु होती. त्यांचे केळवण ,मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.त्यानंतर काल ३ मे रोजी या जोडीने लग्नगाठ बांधली आहे. विराजस आणि शिवानीने त्यांच्या लग्नाचे फोटो आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Related Stories

‘सिक्स सस्पेक्ट्स’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

Patil_p

आता यापुढची सारी गणितं सभागृहात, शिवसेनेनं बोलावली तातडीने बैठक

Abhijeet Khandekar

नाताळसाठी ठाकरे सरकारची नियमावली जाहीर

Rohan_P

पुण्यात भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Rohan_P

अलायाच्या खासगी आयुष्यासंबंधी चर्चा होणारच

Patil_p

अनुरागच्या अडचणीत वाढ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!