Tarun Bharat

विराट कोहलीला कन्यारत्नाचा लाभ

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला सोमवारी पहिल्या कन्यारत्नाचा लाभ मिळाला आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिने सोमवारी आपल्या पहिल्या कन्येला जन्म दिला. सदर माहिती कोहलीने आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केली आहे.

विराटची पत्नी अनुष्का आणि तिची कन्या यांची प्रकृती सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या दोघांचे वय समान 32 वर्षे असून अलिकडे या दोघांनी आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला होता. 11 डिसेंबर 2017 साली विराट आणि अनुष्का यांचा विवाह इटलीमध्ये साजरा झाला होता.

Related Stories

राष्ट्रीय सांघिक टेटे ः गुजरात, प.बंगाल यांना सुवर्ण

Patil_p

पॅरीस ऑलिम्पिक क्रीडाज्योत रॅलीला मार्सेलीपासून प्रारंभ

Patil_p

टॉम मुडी लंकेचे क्रिकेट संचालक?

Patil_p

रियल माद्रीदकडून बार्सिलोना पराभूत

Patil_p

अर्लीन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

Patil_p

कोरोनाच्या पाचव्या चाचणीत पाक संघ पास

Patil_p