Tarun Bharat

विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर, प्रियंका गांधी संतापल्या

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पंजाबमध्ये काही दिवसांतच विधानसभा निवडणूक आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या नातेवाईकांवर ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.राष्ट्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो, असं मी यापूर्वीच सांगितलं आहे. या यंत्रणांचा वापर लोकांना घाबरवण्यासाठी केला जातो. तसेच मोदी सरकार विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करत आहे, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला. निवडणूक काळात असं होऊ नये आणि असं चालणार देखील नाही, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

Related Stories

मुंबईत बत्तीगुल झाल्याने उपनगरेही झाली ठप्प

Omkar B

पाकच्या चालबाजीविरोधात भारताचे ‘चॅलेंजर’

Patil_p

रिक्षावाले, फेरीवाल्यांसाठी महामंडळ स्थापन करणार

datta jadhav

बलात्कार करण्याइतकी जागा एसयुव्हीत असते का?

Patil_p

संक्रमितांच्या आकड्यात मोठी घट

datta jadhav

लेफ्ट. जन. राज शुक्ला युपीएससीचे सदस्य

Patil_p
error: Content is protected !!