Tarun Bharat

विर्नोडा पेडणे येथे ट्रकसह खैरीचे ओंडके जप्त

Advertisements

तुये पेडणे वन विभागाची कारवाई

प्रतिनिधी /पेडणे

वन खात्याच्या तुये-पेडणे विभागाने विर्नोडा पेडणे येथे चोरटी खैरीची लाकडे वाहतूक करताना ट्रकसह  जप्त केली.वनखात्याच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार खबऱयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे  30 पासून  रवळनाथ मंदिराजवळ, विर्नोडा येथे खैर तस्करांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यानुसार 31 रोजी सकाळी या कार्यालयीन कर्मचाऱयांच्या पथकाने खैरे ठेवलेल्या ठिकाणी  कोम्ब?िग  करून सायंकाळी 142 खैराच्या नोंदी असलेले लाकडासस  वाहन पकडले. वाहन क्रमांक उA 03 ऊ 4685 असून  चालक शांताराम नामदेव पोवार  रेल्वे स्टेशन जवळ मालपे पेडणे येथील नागरिकाला  अटक केली. नंतर त्याला  जामिनावर सोडण्यात आले.

पुढील चौकशी सुरू आहे. छाप्यात टाकण्यास कर्मचारी  पेडणे वन खात्याच्या  कार्यालयाचे उप आरएफओ हरीश महाले ,  आरएफ अनिल केरकर , वनपाल – स्नेहल साळगावकर, जितेंद्र नाईक, संदीप नारोजी ,  वनमजूर – गजानन शेटगावकर आणि परेश शेटय़? या कर्मचाऱयांचा सहभाग होता.  ही लाकडे कात करण्यासाठी वापरली जातात ,ती महाराष्ट्रात नेली जात होती असा अंदाज वर्तवण्यात आला. सरकारी नियमानुसार या लाकडाची बाजारातील किंमत 28 हजार  656 आहे.

Related Stories

दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक दहा दिवस आधी जाहीर करणार

Omkar B

काँग्रेसकडे युती करु पाहणाऱयांनी स्वतःचे पक्ष विलीन करा

Amit Kulkarni

धावत्या ट्रकला आग लागून ट्रक खाक

Amit Kulkarni

सुभाष फळदेसाईंकडून सांगेतील गावागावात बैठकांचा सपाटा

Amit Kulkarni

रमेश वंसकर यांचा दुसऱयांदा दणणदणीत विजय

Amit Kulkarni

पुढील चार दिवस जोरदार पाऊस

Omkar B
error: Content is protected !!