Tarun Bharat

विवाह सोहळय़ावेळी दिला कर्तव्य निधी

Advertisements

बेळगाव

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे बेळगुंदी येथील धारकरी बंधू जोतिबा (नाथा) अर्जुन आमरोळकर यांनी आपल्या विवाह सोहळ्य़ाच्या निमित्ताने 32 मण सुवर्णसिंहासन रायगडसाठी कर्तव्य निधी 3201 रुपये देऊन कर्तव्य पार पाडले. शिवप्रतिष्ठान बेळगावचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यावेळी तालुका कार्यवाहक कल्लाप्पा पाटील, शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटील, तालुका प्रमुख परशराम कोकितकर, अभिजीत अष्टेकर, परशराम पाटील, नरेश जाधव, बाबू हणमशेट, शंकर भातकांडे, सागर मुतगेकर, महेश मुलके, प्रमोद सांबरेकर, आशुतोष कांबळे उपस्थित होते.

कर्तव्यनिधीसाठी आवाहन

32 मण सुवर्णसिंहासन रायगड येथे होऊ घातलेल्या खडा पहारासाठी नावनोंदणी करावी. तसेच आपल्या विविध कार्यक्रम सोहळय़ात कर्तव्यनिधी देण्याचे कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Stories

खरेदीसाठी नागरिकांकडून नियमावलीचे उल्लंघन

Amit Kulkarni

पिढय़ान्पिढय़ांचे चालते बोलते विद्यापीठ

Patil_p

चव्हाट गल्ली शाळा विक्री प्रकरणी 9 जणांवर एफआयआर

Patil_p

चुकीच्या सर्व्हेमुळे गरीब नुकसानभरपाईपासून वंचित

Patil_p

दुचाकी-टॅम्पोच्या धडकेत 5 जण जखमी

Patil_p

मटका-जुगार अड्डेवाले सुपारी गुन्हेगारांचे पालनकर्ते

Patil_p
error: Content is protected !!