Tarun Bharat

वृद्धाला सापडला धनादेश

बेळगाव : बसवंत महादेव पाटील या 74 वर्षीय गृहस्थांना सापडलेला धनादेश त्यांनी तरुण भारत कार्यालयात आणून दिला आहे. ते सुळगा-हिंडलगा येथे राहत असून, सोमवारी सकाळी गणपती मंदिरापाशी त्यांना हा धनादेश मिळाला.

सदर धनादेश बेळगाव जिल्हा राणी चन्नम्मा महिला सहकारी बँकेचा असून, तो दिशा इन्फोटेकसाठी देण्यात आला आहे.  बसवंत यांनी प्रामाणिकपणे हा धनादेश तरुण भारतकडे आणून दिला असून, तो संबंधितांना देण्याची विनंती केली आहे. या प्रामाणिकपणाबद्दल बसवंत महादेव पाटील यांचे कौतुक होत आहे.

Related Stories

पूर्व भागातील बससेवा नियमित करा

Amit Kulkarni

आर्ट्स सर्कलतर्फे उद्या गायन मैफल

Omkar B

ओला दुष्काळ जाहीर करा; योग्य नुकसानभरपाई द्या

Amit Kulkarni

लगबग मूर्तिकारांची, आतुरता आगमनाची!

Amit Kulkarni

काकामुळे पुतण्याला कोरोनाची लागण

Patil_p

उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी कामगारांची चणचण

Patil_p