Tarun Bharat

वेंगुर्लेत शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात

Advertisements

कोव्हीड सेंटर मधील सर्व रुग्णांना सँनिटायझर व मास्कचे वाटप

वेंगुर्ले / वार्ताहर-

वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे शिवसेनेचा वर्धापन दिन सुंदरभाटले येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त वेंगुर्ले शहरात असलेल्या कोव्हीड केअर सेंटर मधील सर्व रुग्णांना सँनिटायझर बॉटल व माक्सचे वाटप शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.


यावेळी उपस्थित मान्यवरांत वेंगुर्ले तालुका शिवसेनाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहर शिवसेना प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, युवा तालुका प्रमुख पंकज शिरसाठ, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन वालावलकर, शहर समन्वयक विवेक आरोलकर, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, गजानन गोलतकर, हेमंत मलबारी, आनंद बटा, दिलीप राणे, वेदांत पेडणेकर, कांता घाटे, सुरेश वराडकर, सुधीर वालावलकर, अभिनय मांजरेकर आदींचा समावेश होता.

Related Stories

दापोलीतून थंडी गायब, पा-यात वाढ

Abhijeet Shinde

अतिवृष्टीमुळे गुरांचा गोठा कोसळून वृद्धाचा मृत्यू

Patil_p

लुपिन फाऊंडेशनकडून चराठा विलगीकरण कक्षासाठी कोविड प्रतिबंधात्मक साधने

Ganeshprasad Gogate

दोडामार्ग बाजारपेठेत सत्यनारायण पुजांना उत्साहात प्रारंभ

NIKHIL_N

जमावबंदी व कोव्हीड-19 निर्गमित मनाई आदेशाचे उल्लंघन प्रकरणी दोडामार्गात गुन्हे दाखल

NIKHIL_N

कुणकेरीतील युवक युवतींचा नवाआदर्श

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!