Tarun Bharat

वेंगुर्ले-ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टींग बेंचप्रेस एलिट जीमला २ सुवर्ण तर १ कांस्यपदक

वेंगुर्ले (वार्ताहर)-

ठाणे-किसननगर ठाणे येथे झालेल्या पॉवरलिफ्टींग वेल्फेअर असोसिएशन ठाणे प्रस्तुत जिल्हा पाँवरलिफ्टींग स्पर्धेत शुभम तोडकर व अतमास शेख यांनी सुवर्ण व आलम शेख यांनी कास्यपदक पटकावले.


ठाणे-किसननगर ठाणे येथे झालेल्या पॉवरलिफ्टींग वेल्फेअर असोसिएशन ठाणे प्रस्तुत जिल्हा पाँवरलिफ्टींग स्पर्धेचे उदघाटन सिंधदुर्ग जिल्हा पॉवर लिफ्टींगचे सेक्रेटरी व एलिट जीमचे कोच दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते व डाँ.अभिजीत पांचाळ यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेवेळी ठाणे जिल्हा पॉवर लिफ्टींगचे अध्यक्ष अध्यक्ष संभाजी सूर्यराव, सचिव सुरेंद्र महाडिक, खजिनदार रवींद्र चव्हाण तसेच साहेब फौजदार ग्रामीण पोलीस श्री छत्रपती पुरस्कार दोन वेळा व ठाणे डिस्ट्रिक्ट स्ट्रॉग मँन 2021 चे विजेते व चँम्पीयन रामदास खरात, श्री छत्रपती पुरस्कार विजेते व स्ट्राँग वुमन ऑफ इंडिया लक्ष्मी ठाणेकर आदी मान्यवरांचा समावेश होता.

या स्पर्धेत 145 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या जिमचे कोच दिलीप नार्वेकर व टीम मॅनेजर समीर जगताप हे होते. या स्पर्धेत शुभम तोडकर व अतमास शेख यांनी सुवर्ण व आलम शेख यांनी कास्यपदक पटकावले. या स्पर्धेत लक्ष्मण माटे व रोहित खुडे यांचा सहभाग होता.

Related Stories

‘कोविड वॉरियर’ देसाई यांच्या कार्याचे कौतुक

NIKHIL_N

ट्रकांमध्ये धडकेत 15 जखमी, चौघे गंभीर

NIKHIL_N

डॉ. चाकुरकरांविरोधात मनसे आक्रमक

NIKHIL_N

बारावीसाठी 180, दहावीसाठी 113 विद्यार्थी

NIKHIL_N

कीटकभक्षी ‘युट्रीक्युलरिया’ने फुलली दापोलीतील पठारे!

Patil_p

‘रेडिओ म्युझिक मिरची’वर प्रीतेश-मीतेशची छाप

NIKHIL_N