Tarun Bharat

वेलनेस फॉरेवर यांचा येणार आयपीओ

Advertisements

वृत्तसंस्था/ मुंबई

औषध उद्योगातील कंपनी वेलनेस फॉरेवर मेडिकल लिमिटेड यांचा लवकरच भारतीय भांडवली बाजारामध्ये आयपीओ सादर होणार आहे. या संदर्भात रितसर परवानगीकरिता कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे अर्ज दाखल केला आहे.

सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 1500 ते 1600 कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगितले जात आहे. वेलनेस फॉरेवर ही रिटेल फॉर्मसीमधली सर्वात मोठी कंपनी मानली जाते. देशभरातील विविध शहरांमध्ये यांचे चांगले जाळे विस्तारले आहे. सिरम इन्स्टिटय़ूटचे आदर पुनावाला यांचे पाठबळ या कंपनीला लाभले आहे. आयपीओ अंतर्गत कंपनी 400 कोटी रुपयांचे ताजे समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर करणार आहे.

Related Stories

उत्तराखंड अतिवृष्टीत बचावकार्य सुरु, मृतांचा आकडा 68 वर

Abhijeet Shinde

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल ; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

Abhijeet Shinde

..तेव्हा मानवाधिकाराचं उल्लंघन होतं : पंतप्रधान मोदी

Abhijeet Shinde

भारतातील नेजल वॅक्सिन मुलांसाठी ठरणार गेमचेंजर

datta jadhav

सेवा पोर्टलमध्ये गृह मंत्रालयाची वेबसाइट अग्रस्थानी

Patil_p

Sangli; गुप्तधनाच्या अमिषापोटी आत्महत्या केल्याचा संशय

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!