Tarun Bharat

वैकुंठवासी तात्यासाहेब वास्कर महाराजांच्या पत्नीचे दुःखद निधन

Advertisements

प्रतिनिधी / शिरोळ

पंढरपूर येथील वैकुंठवासी तात्यासाहेब वास्कर महाराज यांच्या पत्नी श्रीमती यमुना ताई तात्यासाहेब वास्कर ताईसाहेब यांचे 10 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्या नव्वद वर्षांच्या होत्या.

संपूर्ण महाराष्ट्रात वासकर महाराजांचे भक्तगण वारकरी मोठ्या प्रमाणात आहेत. महाराष्ट्रात देशात कोरोना विषाणू प्रादुर्भाव असल्यामुळे कोणीही माऊली दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन ही त्यांच्या सुपुत्रांनी केले आहे. शिरोळ तालुक्यात तात्यासाहेब वास्कर महाराजांनी अनेक भक्तगण तयार केले आहेत. वाशी जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी माईंचे निधन झाले आहे.

Related Stories

कायद्याचा योग्य अर्थ लावून धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत

Archana Banage

माझी बांधिलकी शिरोळच्या जनतेशी- मंत्री यड्रावकर

Archana Banage

कोल्हापूर : ‘झेडपी’तील कामकाज उद्यापासून पूर्ववत

Archana Banage

तिसऱया दिवशी पावसाचा जोर कायम

Patil_p

नाईकवाडी शिवडाव रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

Archana Banage

कोल्हापूर महापालिकेच्या ‘आपले बजेट’मध्ये आरोग्याची काळजी

Archana Banage
error: Content is protected !!