Tarun Bharat

वोल्वो कारची किरकोळ विक्री 2021 मध्ये 27 टक्के वाढली

Advertisements

मुंबई

 लक्झरी वाहन निर्मिती कंपनी वोल्वो कार इंडियाची वर्ष 2021 मध्ये किरकोळ विक्री 27 टक्क्यांनी वधारुन 1,724 वर राहिली आहे. वर्ष 2020 मध्ये कंपनीने 1,361 इतकी वाहन विक्री केल्याची माहिती आहे. वोल्वो कार इंडियाने मागील वर्षात कंपनीच्या एसयूव्ही श्रेणीतील सर्वाधिक गाडय़ांची विक्री झाल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या मध्यम आकाराची एसयूव्ही एक्ससी 60 सर्वाधिक विक्री झालेले मॉडेल म्हणून पुढे आले आहे. यानंतर विक्रीत कॉम्पॅक्ट एसयूव्ही एक्ससी40चे स्थान आहे. वोल्वो कारच्या अधिकारी ज्योति मल्होत्रा यांनी, आम्ही 2021 मध्ये उद्योगाद्वारा समोर आलेल्या अडचणीच्या दरम्यानही कंपनीने चांगली कामगिरी केल्याचे म्हटले आहे.

Related Stories

5-जी बाजारपेठेची उलाढाल 31 लाख कोटी डॉलर्सवर?

Omkar B

मोठय़ा कंपन्यांच्या प्रभावाने सेन्सेक्स घसरला

Patil_p

स्नॅपडीलचा येणार आयपीओ

Patil_p

‘विस्तारा’ची भारत-जर्मनी उड्डाणे सुरु

Patil_p

एलटीआय-माइंडट्रीच्या विलीकरणाची घोषणा

Patil_p

एनटीपीसीचे एनआरईएलमध्ये गुंतवणूक करण्याची योजना

Patil_p
error: Content is protected !!