Tarun Bharat

व्हिसा फ्रॉडप्रकरणी चिनी लष्कराशी संबंधित महिला शास्त्रज्ञाला अमेरिकेत अटक

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

व्हिसा फ्रॉडप्रकरणी चीनच्या महिला शास्त्रज्ञाला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. ही महिला चीनच्या लष्कराशी संबंधित असल्याची माहिती तिने व्हिसासाठी अर्ज करताना लपवून ठेवली होती.

Advertisements

जुआन तंग असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती कॅलिफोर्निया विद्यापीठात संशोधक व प्राध्यापक म्हणून काम करीत होती. तंग हिच्याबरोबर आणखी तीन शास्त्रज्ञ व्हिसा फ्रॉड करत अमेरिकेत आले होते. हे चारही जण चिनी लष्करासाठी काम करत होते. त्यामुळे त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

या शस्त्रास्त्रांची खरी माहिती तपासात उघड झाल्यावर कारवाई होणार असल्याचे तंग हिच्या लक्षात आले. तिने लगेचच अमेरिकेतील चिनी दूतावासाची मदत घेत दम्याचा त्रास होत असल्याचे कारण देत रुग्णालय गाठले. मात्र, अमेरिकन पोलिसांनी तिला रुग्णालयातून ताब्यात घेतले.

Related Stories

”रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याचे फडणवीसांनी वकीलपत्रं घेतलं काय?”

Abhijeet Shinde

‘इंटरनॅशनल डे ऑफ हॅप्पीनेस’ डे का होतो साजरा, जाणून घ्या

Patil_p

माळेवाडी लघु प्रकल्पाच्या मुख्य दरवाजाला गळती; वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई

Abhijeet Shinde

सर्वात मोठय़ा जहाजावर घर खरेदीची संधी

Patil_p

पाकिस्तानात लागले पंतप्रधान मोदी अन् अभिनंदन वर्धमान यांचे पोस्टर्स

datta jadhav

जगात कोरोनाबाधितांची संख्या 21 लाखाच्या वर 

prashant_c
error: Content is protected !!