Tarun Bharat

व्हीएसजी चषक व्हॉलीबॉल स्पर्धा आज

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

केपीटीसीएलतर्फे समर सीझली व्हीएसजी चषक व्हॉलीबॉल स्पर्धा शनिवार दि. 12 पासून केपीटीसीएल कार्यालय नेहरूनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत विभागीय व इतर जिल्हय़ातील व्हॉलीबॉल संघांनी भाग घेतला असून, शनिवारी सकाळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱया या स्पर्धेत रविवारी सायंकाळी अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे.

Related Stories

सदाशिवनगर येथील बसथांब्याची दुरवस्था

Omkar B

ज्येष्ट जलतरणपटूंचा जायंट्सतर्फे गौरव

Amit Kulkarni

वर्षभरानंतर पॅसेंजर रेल्वे येणार रुळावर

Patil_p

भाजीपाल्यांचे दर स्थिर

Patil_p

महिला आघाडीतर्फे फराळ स्टॉलचे उद्घाटन

Patil_p

संसार-नाती जपण्यात महिला आघाडीवर

Amit Kulkarni