Tarun Bharat

व्हीटीयूच्या पदवीदान समारंभात गोंधळ

प्रतिनिधी/ बेळगाव 

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ बेळगाव यांचा शनिवारी पदवीदान समारंभ होता.यावेळी पदवी प्रदान करताना प्रमाणपत्र मध्ये गोंधळ झाला. चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. दुसऱ्याच व्यक्तींच्या नावाचे प्रमाणपत्र इतरांना देण्यात आल्याने हा गोंधळ झाला. यावर आक्षेप घेताना काही पदवीधारकांनी गोंधळ घातला.

Related Stories

चॅलेंजर्स निपाणी, इंडियन बॉईज अ विजयी

Amit Kulkarni

दोघा अट्टल मोटारसायकल चोरांना अटक

Amit Kulkarni

प्लास्टिकचा वापर आढळल्यास कठोर कारवाई

Omkar B

वीज ग्राहकांना दिलासा?

Patil_p

खानापूर तालुक्यातील बंधारे-पुलांवरील पाण्याची पातळी ओसरली

Amit Kulkarni

जिल्हाधिकारी कार्यालय भागात रस्त्यांची दुर्दशा

Amit Kulkarni