Tarun Bharat

व्होडाफोन आयडियाची यशस्वी वेगवान 5 जी चाचणी

Advertisements

नवी दिल्ली

 कर्जाच्या खाईत असणाऱया व्होडाफोन आयडिया कंपनीने पुण्यात आपल्या 5 जी सेवेची चाचणी केली असता सर्वात वेगवान यशस्वी चाचणी झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीच्या माहितीनुसार 5 जी चाचणीत 3.7 गीगाबाइट इतका प्रति सेकंदाचा वेग राहिला होता. हा वेग इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

‘आयकू 9 टी’ चे सादरीकरण

Patil_p

सॅमसंग गॅलक्सी टॅब बाजारात

Omkar B

जूनमध्ये गुगलचा स्मार्टफोन

Patil_p

सॅमसंग गॅलेक्सीची ए आवृत्ती सादर

Patil_p

रियलमी जीटी नीओ 3 टी स्मार्टफोन लाँच

Patil_p

‘विवो व्ही25’चे दोन फोन्स बाजारात

Patil_p
error: Content is protected !!