बेळगाव : ट्रान्स्फॉर्मरच्या दुरुस्तीमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱया हिडकल जलाशयाच्या पंपहाऊसचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात बुधवार दि. 15 रोजी पाणीपुरवठा होणार नाही. शहराच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार आहे. दि. 16 रोजी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती एल ऍण्ड टी कंपनीने दिली असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


previous post