Tarun Bharat

शहरात लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीमध्ये कोरोना टेस्टवरून रोष

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरात आता प्रत्येक पेठेत कोणी ना कोणी बाधित झाले आहे. 35 ठिकाणी मायक्रो कंटेंटमेंट झोन करण्यात आला आहे. सदरबाजार येथे दोन दिवस तपासणी केल्या होत्या. बुधवारी तपासणी केली नव्हती.मात्र, लक्ष्मी टेकडीवर 36 बाधित आढळून आल्याचे सांगण्यात येते.प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.कोणतीही सुविधा नाही, निर्जंतुक फवारणी नाही.पीपीई किट घालून बाधित म्हणून नेले जात आहे.सकाळी प्रसिद्ध झालेल्या अहवालात शहरातले 17 जण बाधित आढळून आले आहेत.प्रशासनाने कोरोनाबाबत वातावरण पॅनिक केल्याचा आरोप ही होत आहे.

कोरोना आल्यापासून अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.सातारा शहरात कोरोनाचे रुग्ण 35 ठिकाणी आहेत.त्यात विमल सिटी, 67 बुधवार पेठ, 298 यादोगोपाळ पेठ, 322 मल्हार पेठ, मंगळाई कॉलनी गोडोली, समर्थ दर्शन अपार्टमेंट यादोगोपाळ पेठ,546 गुरुवार पेठ,जीवनछाया सोसायटी सदरबाजार, करंजे तर्फ बाबर कॉलनी, बबई निवास गोडोली,  244 बुधवार पेठ, जय जवान हौशिंग सोसायटी लक्ष्मी टेकडी, 16 बुधवार पेठ, 29 माची पेठ, श्रीराम अपरमेण्ट शनिवार पेठ, 54 बुधवार पेठ, 863 शनिवार पेठ अशा 35 ठिकाणी कोरोना बाधित आढळून आले आहेत. सदरबाजार येथील लक्ष्मी टेकडीवर प्रशासनाने दोन दिवस टेस्ट घेतल्या.त्यात 36जण पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र, या झोपडपट्टीमध्ये बाधित रुग्णाचा आकडा वाढत असून कोरोना बाधित रूगणाची कसली काळजी घेतली जात नाही.असा आरोप होत आहे.

रात्रीच्या अहवालात शहरातील आणखी 17 बाधित आढळून आले आहेत.

सातारा तालुक्यातील, शाहुपूरी, सातारा येथील 60 वर्षीय महिला, 13 वर्षाचा युवक, 18 वर्षाची महिला, 29 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 50 वर्षीय पुरुष, रामकुंड येथील 10 वर्षाचा मुलगा, कासारी येथील 44 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 63 वर्षीय महिला, 69 वर्षीय पुरुष, सदर बझार सातारा येथील 39 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 29 वर्षीय पुरुष, गडकरआळी येथील 50 वर्षीय पुरुष, शिवराज (पे. पंप) येथील 47 वर्षीय पुरुष, भैरवनाथ कॉलनी येथील 33 वर्षीय पुरुष, 

Related Stories

चोरीचा प्रयत्न करणाऱया सराईतास अटक

Patil_p

आपल्या गुरुजीला शिक्षकांचा विरोध

Kalyani Amanagi

सामाजिक वनीकरणात गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 17 रुग्ण, एकूण संख्या 278 वर

Archana Banage

शिंदे गटाच्या शहर प्रमुखांच्या फेसबुक पोस्टची सातारा शहरात चर्चा

Archana Banage

जिल्ह्यातील शेतकऱयांना 13 लाख 12 हजारांचा वीमा परतावा

Archana Banage