प्रतिनिधी / सांगली
शहीद पोलीस दिनानिमित्त सांगलीतील खाकी या पोलीस परिवार संस्थेमार्फत बुधवारी अभिवादन करण्यात आले या निमित्ताने विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या.
या प्रसंगी विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आंबोळे सेजल शहा प्रशांत पाटील शाहीर शेख राजू आवळे युनुस जमादार हनीफ डफेदार यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.


previous post
next post