Tarun Bharat

शांतादुर्गा किटलकरीण संस्थान समितीची बिनविरोध निवड

प्रतिनिधी /कुंकळ्ळी

किटल, फातर्पा येथील श्री भूमिपुरुष श्री शांतादुर्गा किटलकरीण संस्थानच्या 2022 ते 2025 कालावधीसाठीच्या नवीन समितीवर सर्व पदाधिकाऱयांची यंदा बिनविरोध निवड झाली आहे. मागील समितीतील सचिव विराज राऊत देसाई यांची फेरनिवड झाली आहे, तर योगेश देसाई हे पुन्हा एकदा अध्यक्ष झाले आहेत. नवीन समिती पुढीलप्रमाणे आहे-अध्यक्ष-योगेश देसाई, सचिव-विराज राऊत देसाई, खजिनदार-प्रयश देसाई, ऍटर्नी-शांता देसाई, उपसमिती-उपाध्यक्ष-मनोज देसाई, उपसचिव-विराज अनंत देसाई, उपखजिनदार-संकेत देसाई, उपऍटर्नी-उद्धव देसाई.

Related Stories

माशेलात रंगला राहूल देशपांडे यांचा ‘वसंतोत्सव’

Patil_p

’मोफत’ च्या नावाखाली दुप्पट दराने पाणी

Amit Kulkarni

पैशांअभावी आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही

Patil_p

आयआयटी प्रकल्पाबाबत यु टर्न ?

Patil_p

चंद्रकांत कवळेकर यांच्याकडून बेतूल येथे 7 रोजी विविध स्पर्धा

Amit Kulkarni

‘हिन्दी सृजनोत्सव 2022’ स्पर्धेत केपे शासकीय महाविद्यालय महाविजेता

Amit Kulkarni