Tarun Bharat

शाहिदच्या चित्रपटात तृप्ती डिमरी

Advertisements

सुजोय घोष दिग्दर्शक असलेल्या चित्रपटात शाहिद कपूर काम करणार आहे.  निर्मात्यांनी चित्रपटातील मुख्य नायिका म्हणून ‘बुलबुल’ फेम तृप्ती डिमरीची निवड केल्याचे समजते. तृप्ती पहिल्यांदाच शाहिद आणि सुजोय यांच्यासोबत काम करणार आहे. दिग्गज कलाकारांसोबत चित्रिकरण करण्यासाठी ती अत्यंत उत्सुक आहे. पण अद्याप चित्रपटासंबंधी कुठलीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार असल्याचे मानले जात आहे. तृप्ती लवकरच रणवीर कपूर मुख्य भूमिका साकारत असलेल्या ‘ऍनिमल’ चित्रपटातूनही झळकणार आहे. हा चित्रपट ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित करणार आहे. तृप्ती ही अनुष्का शर्माचा भाऊ करणेशला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

रजनीकांत यांचा राजकारणाला रामराम; म्हणाले…

Tousif Mujawar

ऍमी जॅक्शन रिलेशनशिपमध्ये

Amit Kulkarni

मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये संग्रहीत होणारा ‘फत्तेशिकस्त’ पहिला चित्रपट

tarunbharat

सुबोध भावाचा सणसणीत टोला ,”२० मीटरच अंतर पार केलं तर देश बदलेल”

Archana Banage

फेसबुक प्रेमासाठी काय पण…

Kalyani Amanagi

अलायाने केला भूताचा सामना

Amit Kulkarni
error: Content is protected !!