Tarun Bharat

शाहूपुरी पोलिसांनी केली इव्हीनिंग वॉक करणाऱ्यांवर कारवाई

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांनी कडक धोरण अवलंबले आहे. शनिवारी सायंकाळी इव्हीनिंग वॉक करणाऱ्यांना चांगले शासन केले.

पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी या वॉक करणाऱ्यांना उठाबशा काढायला लावल्या. या केलेल्या कारवाईमुळे सातरकर नागरिक थोडे तरी शहाणे होतील असे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई भैरोबा पायथा येथे करण्यात आली.

Related Stories

मौजे कारंडवाडी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र; आदेश जारी

Abhijeet Shinde

सातारा : राजवाडा परिसरात होतंय बेशिस्तीचे दर्शन

Abhijeet Shinde

जिल्ह्यात उद्या महालसीकरण मोहिम

datta jadhav

पगार न झाल्यास उद्यापासून काम बंद

Patil_p

भांडुपच्या मॉलमधील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू

Rohan_P

Satara; स्वातत्र्यअमृतमहोत्सव दिनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!