Tarun Bharat

शाहूवाडी येथे थांबलेल्या ट्रकवर मोटार सायकल आदळली, जखमीचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / शाहुवाडी

कोल्हापूर – रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी येथील पेट्रोल पंपासमोर रस्त्या कडेला थांबलेल्या ट्रकवर मोटार सायकल आदळून झालेल्या अपघातात शाहूवाडी येथील व्यापारी अतुल शंकर बोबाटे वय ४८ हे गंभीर जखमी झाले. कोल्हापूरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.

शनिवारी रात्री ही घटना घडली होती. शाहूवाडी पोलीसात या घटनेची नोंद झालेली नाही. त्यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Related Stories

मुख्यमंत्र्यांनी घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन

Abhijeet Shinde

वाधवान कुटुंबाला ‘ते’ पत्र देणारे गृहखात्याचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर

Abhijeet Shinde

काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्यावतीने रास्ता रोको

Abhijeet Shinde

चालू ट्रॅक्टर मधून पडल्याने एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ओढयावरील आंबिल यात्रा व्हायलाच हवी

Abhijeet Shinde

स्टार्टअपमधून चौदा प्रस्ताव राज्य शासनाकडे,विद्यापीठ मदत करणार

Archana Banage
error: Content is protected !!