Tarun Bharat

शिखर धवन न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतीय सलामीवीर शिखर धवन गुडघ्याच्या दुखापतीमुळे वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱया टी-20 दौऱयातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी अद्याप कोणाची निवड करण्यात आली नाही आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, भारतीय संघाने विराट कोहली याच्या नेतृत्वात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केले. रविवारी बंगळुरू वनडे सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने मारलेला शॉट रोखण्याच्या प्रयत्नात धवनला दुखापत झाली होती.

दरम्यान शिखरच्या जागेवर संजू सॅमसन, मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. तिघेही सध्या भारत अ संघासोबत न्यूझीलंडमध्येच आहेत. दुखापतीतून सावरताना पृथ्वीनं न्यूझीलंड एकादश संघाविरुद्ध 100 चेंडूंत 150 धावांची खेळी नुकतीच केली आहे.

 

Related Stories

लाहिरीला पदक जिंकण्यासाठी चमत्काराची प्रतीक्षा

Patil_p

मार्सेलीचे माजी अध्यक्ष डिऑफ यांचा कोरोनाने मृत्यू

Patil_p

धोनीची ‘ती’ खेळी ‘मास्टरस्ट्रोक’!

Patil_p

महिला आशिया चषक हॉकीसाठी सविताकडे नेतृत्व

Patil_p

यजमान पाकिस्तानचा शानदार विजय

Patil_p

ग्रॅण्डमास्टर मॅमेडोव्हची आनंदवर बाजी

Patil_p
error: Content is protected !!