Tarun Bharat

शिगाव वडगाव रस्ता वाहतुकीस बंद

वार्ताहर / बागणी :

सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा शिगाव येथील वारणा नदीवरील माजी आमदार पी. टी. मधाळे पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.


वारणा नदीचे पाणी सध्या पात्राच्या बाहेर पडले असून नदीकाठच्या नागरिकांनी सकाळ पासून स्थलांतर सुरू केले आहे. २०१९ मध्ये महापूराच्या वेळी शिगाव गावातील मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन व आष्टा पोलीस सध्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व लोकांना मदत करण्यासाठी तत्पर दिसून येत आहे. पूर पट्यातील लोकांची जिल्हा परिषद शाळा येथे राहण्याची व्यवस्था केली आहे. अशी माहिती सरपंच उत्तम गावडे यांनी दिली.

Related Stories

Sangli; नकली सोने गहाण ठेवून जिल्हा बँकेची फसवणूक

Kalyani Amanagi

देशमुख ‘ग्रामीण’, शिंदे ‘शहर’ जिल्हाध्यक्ष

Archana Banage

सांगली : अन्यायकारक शेतकरी कायदा रद्द करा – राज्यमंत्री विश्वजीत कदम

Archana Banage

मिरजेत चालत्या बुलेरो गाडीने घेतला पेट

Archana Banage

सराटी तलाव फुटून शेतीचे नुकसान

Archana Banage

‘ग्रामसंघ स्थापन केल्याने महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील’

Archana Banage