Tarun Bharat

शिरसई तळय़ाजवळ टुरिर-ट टॅक्सी जळून खाक.

प्रतिनिधी /पणजी

काल सोमवार दिनांक 20  रोजी सायंकाळी साडेसात, पावणे आठच्या दरम्यान डिचोलीहून म्हापसाला जाणारी  गाडी क्रमांक उA-04  ऊ – 4536  टुरिर-ट टॅक्सी ने इंजिन मध्ये अचानक पेट घेतल्याने काही मिनिटांत सबंध गाडी जळून खाक झाली. गाडी अक्षय पवार चालवित होता असल्याचे सांगण्यात आले. त्याला लोकानी विचारले असता तो म्हणाला इंजिन मध्ये धूर आला व गाडीने पेट घेतला. प्रसंगावधान राखून पॅसेंजर ना व सामान बाहेर काढण्यात आले, त्यामुळे जिवीत हानी टळली. लोकांनी पाणी ओतून आग विझविण्यासाठी प्रयत्न केला पण तोपर्यंत गाडी संपूर्ण जळून खाक झाली.

Related Stories

म्हापशात चपलाच्या गोदामाला आग लागून लाखोंची नुकसानी

Amit Kulkarni

चरावणेत घरावर झाड पडून दीड लाखांची हानी

Amit Kulkarni

भर पावसात सोलये सत्तरी खनिज मालाची वाहतूक नागरिकांनी रोखली

Patil_p

पिसुर्ले शेतकरी संघटनेकडून बेमुदत उपोषणाचा इशारा

Amit Kulkarni

शाळांच्या दुरुस्तीचे काम आता साबांखाकडे

Patil_p

दहशतवाद विरोधी मॉक ड्रील

Patil_p
error: Content is protected !!