Tarun Bharat

शिराळा तालुक्यातील तडवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमूरड्याचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / शिराळा

तडवळे ता. ३२ शिराळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या सुफीयान शमशूद्दीन शेख या एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. उपचारासाठी शिराळा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. वनविभागाकडून त्याच्या कुटुंबाला तातडीची १५ लाख रूपये मदत जाहीर केली आहे.

ऊसाच्या फडात पुढे ऊसतोड चालू असताना, पाठीमागे असणाऱ्या एक वर्ष वयाच्या चिमूड्याच्या मानेला धरून बिबट्या ऊसाच्या फडात घेऊन गेला. ऊसतोड मजूरांनी आरडाओरडा करून मुलाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. मात्र या हल्ल्यात या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Related Stories

सांगली जिल्हा परिषदेने सर्वांना समान न्याय दिला : संग्राम देशमुख

Abhijeet Shinde

सांगली : प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करा निवडणूक; आयोगाच्या प्रशासनाला सूचना

Sumit Tambekar

मिरजेत साडेतीन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त

Abhijeet Shinde

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनाचे मिरजेत पडसाद

Abhijeet Shinde

नद्यांच्या एकात्मिक व्यवस्थापनाने महापूर टाळणे शक्य

Abhijeet Shinde

कर्मवीर भाऊराव पाटील यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!