Tarun Bharat

शिराळा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण

Advertisements

वार्ताहर/शिराळा

शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द येथील एक महिला व तिचा भाऊ मुंबईहुन चार पाच दिवसापूर्वी निगडी गावी आले होते. त्यांना ताप आल्याने इस्लामपूर येथून मिरज आयसोलेशन कक्षाकडे पाठविण्यात आले होते. ते काल मिरज आयसोलेशन कक्षात अ‍ॅडमिट करण्यात आले होते. सदर महिलेचा कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून तिच्या भावाचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे. तर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पहिला रूग्ण सापडल्याने सर्वत्र तणावाचे वातावरण आहे.

अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे, तहसिलदार गणेश शिंदे, गोपनीय अधिकारी विनोद पाटीलसह पोलीस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी करत आहेत.

Related Stories

दयाकुंडी प्रांतात तालिबानी हत्याकांड

datta jadhav

चाफे येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Abhijeet Shinde

पीएफच्या नियमांमध्ये लवकरच बदल

Amit Kulkarni

पाकिस्तानमध्ये रेल्वे-बस अपघातात 19 शीख भाविकांचा मृत्यू

datta jadhav

नांद्रेयातील तरूणाई रोज दीड जी.बी. संपवण्यात बिझी

Abhijeet Shinde

किश्तवाडमध्ये दहशतवादी अड्डा उध्वस्त; 25 जिलेटीन कांड्या हस्तगत

datta jadhav
error: Content is protected !!