Tarun Bharat

शिवबसवनगर जोतिबा मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त पूजा

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

शिवबसवनगर येथील जोतिबा देवस्थान येथे मंगळवारी चैत्र पौर्णिमेनिमित्त देवाची दरबारी पोशाखातील बैठय़ा स्वरुपाची आरास करून विधिवत पूजा करण्यात आली.

प्रारंभी सकाळी 7 वा. रुद्राभिषेक, दवणा पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर पुजारी गणेश धडेल यांनी देवाची दरबारी स्वरुपाची पूजा बांधून तीर्थप्रसादाचे वितरण केले.

प्रतिवर्षी या ठिकाणी चैत्र पौर्णिमेनिमित्त मोठय़ा उत्साहात यात्रा साजरी केली जाते. मात्र यंदा देशभर कोरोनाचे संकट आल्यामुळे यात्रा व महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे. यावेळी देवाकडे कोरोनाचे संकट दूर करण्याची मागणी करण्यात आली.

Related Stories

कल्लोळ बंधाऱयावरून धोकादायक वाहतूक

Omkar B

कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे

Abhijeet Shinde

तालुक्यात वृक्षारोपणासाठी आतापासून नियोजनाची गरज

Amit Kulkarni

दोन दिवसांत बेळगावात कोरोना बळींचा आकडा 36 वर?

Patil_p

खासगी अनुदानित शाळा-कॉलेज शिक्षकांचे मंगळवारी आंदोलन

Patil_p

संगमेश्वरनगर येथे 15 लाखांची घरफोडी

Patil_p
error: Content is protected !!