Tarun Bharat

शिवबसवनगर येथील श्री ज्योतिर्लिंगाला शंकराची आरास

प्रतिनिधी/ बेळगाव

शिवबसवनगर येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. यावेळी श्री ज्योतिर्लिंग मूर्तीला शंकराची आरास करण्यात आली होती. याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात शंकराच्या आवतारातील विशेष पूजा श्री लक्ष्मण बुणे व मयुरेश गोडसे यांनी बांधली होती. दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती.

Related Stories

व्हीव्हीपॅटबद्दल नागरिकांमध्ये जागृती

Amit Kulkarni

sतीस हजार लोकांना सु-मोटू च्या माध्यमातून मिळाली पेन्शन

Patil_p

लोककल्प फौंडेशनतर्फे मोफत दंततपासणी

Amit Kulkarni

चांदीपासून बनविली राम मंदिराची प्रतिकृती

Patil_p

कारवारमध्ये अट्टल दरोडेखोराला अटक

Amit Kulkarni

सन्मती कॉलेजच्या विद्यार्थिनींचे यश

Amit Kulkarni