Tarun Bharat

शिवाजी उद्यान येथे शस्त्रपुजन

प्रतिनिधी/ बेळगाव

गुरूकुलमचे संस्थापक लखनदादा जाधव (गुरूजी) यांच्या हस्ते विजया दशमी दसऱयानिमित्त शिवाजी उद्यान येथे शस्त्र आणि शास्त्र पुजन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले भारत स्वतंत्र होण्यासाठी सर्वात मोठे महत्व हे शस्त्र क्रांतीला होते. त्यामुळे हिंदुनी शस्त्र व शास्त्र आत्मसात करावे असे त्यांनी सांगिलते. यावेळी मोठय़ा संख्येने शिवभक्त उपस्थित होते. यानंतर दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराला त्यांनी भेट दिली.

Related Stories

कंग्राळी खुर्द गावामध्ये औषध फवारणी

Patil_p

खो-खो स्पर्धेसाठी मुला-मुलींचा संघ बेंगळूरला रवाना

Amit Kulkarni

मतमोजणीच्या कामामुळे खानापूर रोडवरील वाहतुकीत बदल

Amit Kulkarni

शिव छत्रपती सेवा संघातर्फे शिवजयंती, ध.संभाजी महाराज जयंती

Amit Kulkarni

खानापूर तालुक्मयातील जनता कोरोनामुळे भयभीत

Patil_p

जैन सुपर किंग्स संघाला विजेतेपद

Patil_p