Tarun Bharat

शेतकरी आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना आम आदमी पार्टीतर्फे श्रद्धांजली अर्पण

प्रतिनिधी / सोलापूर

कडाक्याच्या थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असून आजपर्यंत २० शेतकरी शाहिद झाले आहेत. या शाहिद शेतकऱ्यांना मान वंदना देण्यासाठी रविवारी २० डिसेंबर संध्याकाळी ७:०० वाजता, आम आदमी पार्टी सोलापूरतर्फे हुतात्मा चार पुतळा, सोलापूर येथे मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्याचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळेस, आप सोलापूर शहराध्यक्ष मो. अस्लम शेख, प्राजक्त चांदणे, बाबा सगरी, नासिर मंगलगिरी, ज्योती गायकवाड, इलियास शेख, रहीम शेख, सुनीता गौडर, रॉबर्ट गौडर,  निहाल किरनळ्ळी, नरसिंग म्हेत्रे, मदनी आदी उपस्थित होते.

Related Stories

सोलापूर : `त्या’ पाच तालुक्यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहणार

Archana Banage

बार्शी शहर चंद्रावर किंवा मंगळावर स्थलांतरित करण्याची बार्शी शहर काँग्रेस कमिटीची मागणी

Archana Banage

ज्ञान, शरीर व संपत्ती बल एकटवते ती स्त्री शक्ती

prashant_c

सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ, आवाटी रोसा गावासह परिसराला धोक्याची घंटा

Archana Banage

सोलापूर ग्रामीण भागात आज 134 नवे कोरोना रुग्ण

Archana Banage

तांबोळी वस्ती येथे रिक्षा मालट्रकचा भीषण अपघात

Archana Banage