Tarun Bharat

शेल्डे येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

कुडचडे येथील शेल्डे वॉरियर्सने पहिल्या अखिल गोवा पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा 29 व 30 जानेवारी असे दोन दिवस खेळविण्यात येईल. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख 15,555 व चषक तर उपविजेत्या संघाला 9,999 व चषक देण्यात येतील. या व्यतिरिक्त अनेक वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येतील.

Related Stories

रविवारी पहाटेच्या पावसाने लोकांना दिलासा

Amit Kulkarni

फेसबुकद्वारे लाखो रुपयांना गंडा घालणाऱया संशयिताला अटक

Patil_p

शांतादुर्गा पिळर्णकरीण संस्थानची येत्या रविवारी खास सभा

Amit Kulkarni

भाजपच्या विजयासाठीच चर्चिल यांचे पक्षांतर

Amit Kulkarni

पेडणे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आणि पेडणे पोलीस स्थानकाच्या अकरा दिवशीय गणपतींचे थाटात विसर्जन

Amit Kulkarni

बारमध्ये दादागीरी करणारे आठ पोलीस निलंबित

Amit Kulkarni
error: Content is protected !!