Tarun Bharat

शोपियानमध्ये चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील मेलहूरा परिसरात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले.

शोपियान जिल्ह्यातील मेलहूरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मंगळवारी रात्री मिळाली. त्यानुसार शोधमोहीम हाती घेत जवानांनी मेलहूरा परिसराला घेराव घातला. दरम्यान, दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये चार दहशवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.
दहशतवाद्यांकडून अद्यापही गोळीबार सूरु असून, 
गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

Related Stories

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन

datta jadhav

कोरोना : पंजाबमध्ये मागील 24 तासात 60 मृत्यू, तर 3,187 नवे रुग्ण

Tousif Mujawar

12 प्रकारचे असते मीठ

Patil_p

बिहार हादरलं! भाजपच्या माजी आमदाराच्या दोन भावांची गोळ्या झाडून हत्या

datta jadhav

भारतातील ‘आयआयटी’ गाव

Patil_p

हमारा वतन, दुनिया का सबसे प्यारा वतन!

prashant_c