Tarun Bharat

शोभा डेव्हलपर्सला 45 कोटीचा नफा

Advertisements

मुंबई

 बांधकाम क्षेत्रातील कंपनी शोभा डेव्हलपर्सने सप्टेंबरला संपलेल्या तिमाही अखेर 45 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. वर्षाच्या तुलनेत समान अवधीत नफा 165 टक्के इतका नोंदणीय वाढला आहे. मागच्या जुलै-सप्टेंबर (2020) कालावधीत कंपनीने 17 कोटीचा नफा मिळवला होता. नुकत्याच संपलेल्या सप्टेंबर तिमाहीअखेर कंपनीने 819 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.

Related Stories

दोन मोठय़ा रुग्णालयांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

Patil_p

पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधाराला अटक

Patil_p

“ऑपरेशन गंगा हे निव्वळ मोदी सरकारचे ढोंग ”

Sumit Tambekar

सीबीआयवरून बिहारमध्ये महागठबंधनमध्ये मतभेद

Patil_p

बिहारमध्ये होणार जातीय जनगणना

Patil_p

9 विद्यापीठांच्या कुलगुरुंना राजीनामा द्यावा लागणार

Patil_p
error: Content is protected !!