Tarun Bharat

श्रीनगर येथील राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धेत कोल्हापूरच्या यशने पटकावले कांस्यपदक

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

श्रीनगर जम्मु-काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धेत देशातील 23 राज्यांमधील खेळाडू भारी पडत कोल्हापुरातील यश जाधव-सरनाईक याने कांस्यपदक पटकावले. बक्षीस वितरण समारंभात यशला राज्यपालांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र असे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. टोकियो जपान येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये प्रथमच आईस स्टॉक या खेळाचा समावेश करण्यात आला होता.

Related Stories

कोलंबो स्टार्सचा 58 धावांनी विजय

Patil_p

पालकमंत्री सतेज पाटील समर्थकांचा जल्लोष

Archana Banage

`गोकुळ’ च्या लढाईत जि.प.सदस्यांची उडी

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 19 नवे रूग्ण

Archana Banage

तिरंदाज सचिन गुप्ताला तीन सुवर्णपदके

Patil_p

उचगाव मणेरमळा येथे आढळला कोरोना पोझिटिव्ह रुग्ण

Archana Banage
error: Content is protected !!