Tarun Bharat

श्री दुर्ग सेवेच्या धारकऱयांनी केली सामानगड सर

वार्ताहर/ किणये

श्री दुर्ग सेवा बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्मयातील काही धारकऱयांनी बेळगाव ते सामानगडपर्यंतची मोहिम सायकलने पूर्ण केली. शनिवारी रात्री हे कार्यकर्ते सायकलवरून बेळगाव येथून मार्गस्थ झाले. रविवारी सामानगड किल्ल्याची मोहिम करून रविवारी रात्री बेळगावला पोहोचले.

मच्छे, हालगा, वडगाव, काकती, धामणे आदी गावातील धारकऱयांचा या मोहिमेमध्ये सहभाग होता. यापूर्वी या कार्यकर्त्यांनी बेळगाव ते पारगड, बेळगाव ते कलानिधी गड अशी मोहिम सायकलवरूनच राबविली आहे. सायकलवरून प्रवास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची माहिती जाणून घेणाऱया या कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे. यापुढे दुर्गराज, रायगड करण्याचा संकल्प या धारकऱयांनी केला आहे.

Related Stories

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी करा तयारी !

Amit Kulkarni

अरबाजच्या ट्विटर अकौंटवर रविवारी ट्विटची नोंद

Amit Kulkarni

शास्त्रीनगर नाल्यावरील अतिक्रमण थांबवा

Patil_p

प्रा.दीप्ती कुलकर्णी यांना पीएचडी

Amit Kulkarni

बसस्थानक प्रवेशद्वाराच्या कामाला प्रारंभ

Patil_p

शहरात 25 मेगावॅटने विजेची मागणी वाढली

Patil_p