Tarun Bharat

श्री सत्य प्रमोद सेवा संघातर्फे अन्नाची पाकिटे वितरीत

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

श्री सत्य प्रमोद सेवा संघ व फेसबुक प्रेन्डस् सर्कल यांच्यावतीने सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात असणाऱया रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पुलावाची पाकिटे वितरीत करण्यात आले. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके व सागर पाटील यांच्या हस्ते पुलाव वितरीत करण्यात आला.

याप्रसंगी संतोष दरेकर, व्हीक्टर फ्रान्सीस, शहाबुद्दीन बोंबेवाले, धिरेंद्र कट्टी, श्रीधर हलगत्ती, पूर्णबोध कट्टी आदी उपस्थित होते.

Related Stories

हुतात्मादिनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार

Amit Kulkarni

गावठी दारू अड्डय़ावर छापे

Patil_p

दहावीची वार्षिक परीक्षा शाळेतच घेण्यात यावी

Patil_p

विद्यार्थ्यांच्या हजेरीची ऑनलाईन नोंद

Patil_p

रेमडेसिवीर वितरणावर प्रशासनाचे नियंत्रण

Amit Kulkarni

दोन निवृत्त सरकारी वकिलांच्या निधनाने हळहळ

Amit Kulkarni
error: Content is protected !!