Tarun Bharat

श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया

वृत्तसंस्था/ मुंबई

भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर याच्या दुखावलेल्या खांद्यावर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. या दुखापतीमुळे अय्यरला आयपीएल क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागले आहे. त्याच्या गैरहजेरीत दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद ऋषभ पंतची भूषवत आहे.

इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेतील पुणे येथे झालेल्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अय्यरचा खांद्याला दुखापत झाली होती. यातून पूर्ण तंदुरूस्त होण्यासाठी अय्यरला किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

Related Stories

मुंबई इंडियन्सला रोखण्याचे राजस्थानसमोर आव्हान

Patil_p

झेकची सिनियाकोव्हा विजेती

Patil_p

जागतिक वुशू कुंग फू दिनानिमित्त खेळाडूंनी सादर केली प्रात्यक्षिके

Tousif Mujawar

विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबई अजिंक्य

Patil_p

हॉकी इंडियाची बैठक 13 मे रोजी

Patil_p

रद्द झालेल्या सामन्यात जेमिमाची फटकेबाजी

Amit Kulkarni