Tarun Bharat

वादग्रस्त ट्विट करत राऊतांचा भाजपवर निशाणा

Advertisements

मुंबई प्रतिनिधी

शिवसेना नेते संजय राउत हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांवरून चर्चेत असतात. सध्या त्यांनी एक वादग्रस्त ट्विट केलय. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी अपशब्द वापरल्याचे दिसते आहे. तोच व्हिडिओ पुन्हा ट्विट करुन राउत यांनी भाजपवर निशाणा साधलाय साधलाय.


दुनिया में चु**की कमी नही, एक धूंडो तो हजार मिलेंगे… जरा योगिजी को सूनीये.. असं संजय राऊत यांनी शायरी लिहून ट्विट केलय .गांधी कुटुंबीयांच्या भेटींवरुन भाजपा नेते करत असलेल्या टीकेसंबंधी शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले की, “मी म्हणालो हे सगळे चु** आहेत. ते वेडे आहेत… त्यांची प्रकृती बिघडली आहे, त्यांना मानसिक आजार झाला आहे. मी तर एनसीबीलाही त्यांची रक्तचाचणी करा असे सांगेन, अशी वादग्रस्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय.

Related Stories

राष्ट्रवादीला मोठा धक्का! मलिक आणि देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली

Abhijeet Shinde

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमणार : अमित देशमुख

Rohan_P

जबरदस्तीने बाहेर पाठवून गद्दारांचा शिक्का मारतायं; केसरकरांचा ठाकरे आणि राऊतांवर हल्लाबोल

Abhijeet Khandekar

“भाजपा नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा”

Abhijeet Shinde

दिल्ली न्यायालयाने चित्रा रामकृष्णचा जामीन अर्ज फेटाळला

Abhijeet Khandekar

MPSC ने सुरु केलं ट्विटर हँडल, अवघ्या २४ तासात टीकेचा भडीमार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!